Please wait...

About Us

१९४७ पासून
रोहिणी विवाह संस्था पुणे

आयुष्याचा जोडीदार शोधताना एकच नाव डोळ्या समोर येते.
ते म्हणजे रोहिणी विवाह संस्था
पन्नांस  हजारांहून अधिक कुटुंबांना  जोडणारा रोहिणी' चा इतिहास आहे 
पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन  पुढे जाणारा रोहिणी चा वर्तमान आहे 
रोहिणीचं भविष्य श्री वसंत काणे यांनी  जून १९४७ ला रोहिणी सुरु केलेत,
ती योग्य जोडीदार शोधण्यास योग्य दिशा मिळावी
या एकाच उद्देशाने
७३ वषाची यशस्वी वाटचाल करणारी, वधु-वरांच्या माहितीचे  दालन उघडणारी
एक सुस्थापित आणि प्रतिष्ठीत संस्था म्हणजेच रोहिणी विवाह संस्था